📢 NCERT भरती 2026 – नवीन अधिसूचना (माहिती)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदाचे नाव & तपशील:
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Total Post : 173 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (ii) अनुभव
वयाची अट: 12 जानेवारी 2026 रोजी 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
Fee:[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
- Level 10-12: UR/OBC/EWS ₹1500/-
- Level 6-7: UR/OBC/EWS: ₹1200/-
- Level 2-5: UR/OBC/EWS: ₹1000/-
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2026 (11:55 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स: